SSPM Logo
संस्थेचे संस्थापक कर्मवीर लोहोकारे गुरुजी

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ

पत्ता : आट/पो. गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र - ४१३४०६

मोबाईल : +९१ ९४२२९३५२०७, +९१ ९६३७१९०५५५

ईमेल : sspmgoudgaon@gmail.com

भाषा बदला

श्रीपतपिंपरी परिसरातील गौडगावची मुले शाळेत येऊ लागली. परंतु जेवणाची सोय नसल्यामुळे अडचण होऊ लागली. म्हणून गुरुजींनी ब्रम्हानंद विद्यार्थी आश्रमाची वसतिगृह ३१-२-८२ मध्ये चालू केले. आज शासकीय अनुदानातून उत्तम सोय झाली आहे.