SSPM Logo
संस्थेचे संस्थापक कर्मवीर लोहोकारे गुरुजी

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ

पत्ता : आट/पो. गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र - ४१३४०६

मोबाईल : +९१ ९४२२९३५२०७, +९१ ९६३७१९०५५५

ईमेल : sspmgoudgaon@gmail.com

भाषा बदला

कर्मचारी माहिती

अ.क्र. कर्मचारी नांव पदनाम मो. नं.
1 श्री. रमाकांत विनायकराव गरड प्राचार्य 7620803470
2 श्री. अमोल संदीपान भड व. लिपिक 9421607101
पंचायत राज प्रशिक्षण केंद्र गौडगाव
पंचायत राज प्रशिक्षण केंद्र गौडगाव हे १९६४ पासून शासकीय अनुदानावर कार्यरत
प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षणासाठी सोलापूर आणि अहमदनगर हे दोन जिल्हे
पुणे आणि बीड जिल्ह्यात हि प्रशिक्षणाचे कार्य
मुख्य संसाधन म्हणून कार्यरत
ग्रामविकास विभाग व यशदाकडून देण्यात आलेले विविध प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविले
राज्य कृती आराखडा, राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना, धडक कार्यक्रम, एमजीनरेगा अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण, पाणी गुणवत्ता अभियान, यशवंत पंचायत राज अभियान इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविले
पंचायत राज प्रशिक्षण केंद्र
गौडगाव
१. नियमित प्रशिक्षण कार्यक्रम
२. राज्य कृती आराखडा
३. राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना
४. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
५. निर्मल भारत अभियान
६. यशवंत पंचायत राज अभियान
७. पाणी गुणवत्ता अभियान