श्री छत्रपती शिवाजी बोर्डिंग, गौडगाव
ता. बार्शी जि. सोलापूर पिन - ४१३ ४०४
माध्यमिक शाळेमध्ये परगावचे विद्यार्थी येऊ लागले. ते बोर्डिंगमध्ये येऊ लागले. त्यासाठी गावकऱ्यांनी ज्वारी, भाजी इत्यादींची मदत करु लागले. ९ आगषट १९४३ रोजी छत्रपती शिवाजी बोर्डिंग ची स्थापना कर्मवीर लोहोकरे गुरुजींनी केली. १० ते २० विद्यार्थी पासुन ३०० ते ४०० विद्यार्थी संख्या वाढली. इमारत तयार झाली. अल्प दरात गौडगावचे विद्यार्थी येऊ लागले. शिक्षणाची व जेवणाची सोय झाली. पुढे शासकिय अनुदान प्राप्त झाले. आजही सर्व आदर्श वसतिगृह म्हणून लौकिक आहे.
