SSPM Logo
संस्थेचे संस्थापक कर्मवीर लोहोकारे गुरुजी

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ

पत्ता : आट/पो. गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र - ४१३४०६

मोबाईल : +९१ ९४२२९३५२०७, +९१ ९६३७१९०५५५

ईमेल : sspmgoudgaon@gmail.com

भाषा बदला

वार्षिक अहवाल २०२३-२४

श्री लोहोकरे गुरुजींचं गुरुवर्य श्री कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने दि. १ जून १९६१ पासुन विद्यालय सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली . सध्या इयत्ता ५ ते १०वी पर्यंत शिक्षण दिले जाते

सन २०२३-२४ चा पट

५ वी – १६
६ वी – ३०
७ वी – ३२
८ वी – ४२
९ वी – ३०
१० वी – २८
एकूण – १७८

सन २०२२-२३ चा पट

४ वी – ३३
६ वी – २०
७ वी – ३५
८ वी – ३०
९ वी – ४२
१० वी – ३०
एकूण – १९०

८ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी

एकूण – ११
दळवी समर्थ फकिरा – १७६ गुण
(मार्गदर्शक – पाटील मॅडम, गांगड सर)

८ वी NMMS पात्र विद्यार्थी

एकूण – ११
दळवी समर्थ फकि
(मार्गदर्शक – पाटील मॅडम, गांगड सर)