विद्यार्थी आश्रम "जवळगाव".
ता. बार्शी जि. सोलापूर पिन - ४१३ ४०४
जळगावात कोणत्याही प्रकारची दळणवळणाची सोय नव्हती. त्यामुळे जाणे येण्यात मुलांना राहण्याची व जेवणाची सोय करण्यासाठी विद्यार्थी आश्रमाची सोय करण्यात आली. आज शासकीय अनुदानामुळे चांगली सोय झाली आहे.
