कृषी तंत्र विद्यालय, गौडगांव
ता. बार्थी, जि.सोलापूर,स्थापना: २०००
कृषि तंत्र विद्यालय अहवाल
१. स्थापना
कृषि तंत्र विद्यालयाची स्थापना ३० सप्टेंबर २००० ची आहे.
२. निकाल
कृषि तंत्र विद्यालयाचा निकाल खालीलप्रमाणे:
अ. क. विद्यार्थी आणि क्रमांक
१) कु. वाघमोडे गायत्री दत्तात्रय – २०२१-२०२२ – प्रथम क्रमांक
२) सुरवसे राम शिवाजी – २०२२-२०२३ – प्रथम क्रमांक
३) कु. सुर्यवंशी शिवानी मारुती – २०२३-२०२४ – प्रथम क्रमांक
४) कापसे अभिजीत धनाजी – २०२७-२०२७ – प्रथम क्रमांक
३. क्रीडा स्पर्धा
१. जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा (२००८-२००९)
ठिकाण: कृषि तंत्र विद्यालय, हातीद, ता. सांगोला, जि. सोलापूर
एकूण भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या: ३५+२
१) खो-खो (मुली) संघ – विजेता
२) १०० मीटर धावणे (मुले) – प्रथम क्रमांक
३) ४०० मीटर धावणे (मुले) – प्रथम क्रमांक
२. आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा (२००८-२००९)
ठिकाण: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
एकूण भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या: १४
१) खो-खो (मुली) संघ – उप विजेता
२) ४०० मीटर धावणे (मुले) – प्रथम क्रमांक (एका मुलाने भाग घेतला)
शेतकरी मेळावा
शेतकरी मेळावा, पालक दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम २०२३ वर्षानिमित्त कृषि तंत्र विद्यालय गौडगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
उपस्थित पुरुष शेतकरी संख्या: ७०
उपस्थित महिला शेतकरी संख्या: ३५
उपस्थित विद्यार्थी संख्या: ७५
कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून कृषि तंत्र विद्यालय सोलापूर येथील प्राचार्य, प्रमुख पाहुणे डॉ. जाधव जे. डी. सर, समन्वयक श्री पाटील जे. बी. सर यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विनायकराव बप्पा गरड, सचिव श्री पंडितराव तात्या लोहोकरे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
कृषि तंत्र विद्यालय गौडगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर
कार्यरत कर्मचारी यादी (सन २०२५-२०२६)
१) श्री सोनवणे कुलदीप प्रभाकर – बी.एस.सी (कृषि) – प्राचार्य
२) श्री गरड आतिश दत्तात्रय – बी.एस.सी (कृषि) – शेती व्यवस्थापक
३) श्री धोत्रे मयूर उत्तम – बी.एस.सी (कृषि) – कनिष्ठ संशोधन सहाय्यक
४) श्रीमती यादव वैशाली कुबेरदास – बी.एस.सी (कृषि) – वाय.सी.एम. कृषि सहाय्यक
५) श्री वाघमारे आनंदराव श्रीरंग – बी. कॉम – लिपिक
६) श्री गरड शिवराज विजय – एच.एस.सी – ट्रॅक्टर चालक
७) श्री लोखंडे सुखदेव किसन – एच.एस.सी – सेवक
